Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : तरुणाची गळफास घेत आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुर्डी, कोंडवाडी येथील प्रसाद धाडवे (वय २७) या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या भालाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० ते ७.३० दरम्यान घडली.

banner 728x90 banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसादने आत्महत्या केल्याची ही घटना त्याचा भाऊ प्रणय याच्या लक्षात येताच त्याने व त्याचे चुलते यांनी प्रसादला तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, येथील डॉक्टरांनी त्याला तपासांती मयत घोषित केले. दरम्यान, याबाबतची खबर प्रणय धाडवे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू मोहिते हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *