चिपळूण : शंकर पवार यांचा आज पहिला स्मृतिदिन

banner 468x60

शंकर गणपत पवार यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. महाराष्ट्र समता प्रवर्तक संगीत जलसा मंडळाचे ते संचालक होते. आज 02/09/23 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. तरी आपली उपस्थिती वंदनीय आहे.

बौद्ध विकास संस्था मौजे मुर्तवडे स्थानिक मुंबई आणि माता रमाई आदर्श महिला मंडळ यांच्यामार्फत आयोजन करण्यात आलं आहे.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

दरम्यान गीत गायणांच्या माध्यमातून श्रध्दांजली दिली जाणार आहे..

अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *