चिपळूणमध्ये रस्त्यावर मगर दिसल्यानंतर आता दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील मनोज बुरुटे आणि वैभव बुरटे यांच्या शेतात मगर आढळून आली आहे.

दापोलीसह खेड चिपळूणमध्ये सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्यामुळे ठीकठिकाणी भात लावणी जोरात सुरू आहे.
रविवारी दुपारी त्यांना भात लावणी करताना शेतात एक मगरीचे पिल्लू दिसलं यानंतर तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला वन विभागाने तात्काळ त्याची दखल घेतली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















