गुहागर : खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली

banner 468x60

रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. चिपळूण , गुहागर , खेड याठिकाणीही पाऊस सुरू आहे. गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात नौका बुडल्याची घटना समोर आलीय.

banner 728x90

सुदैवाने आतील चार ते पाच खलाशी हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत. आज रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

असगोली येथील मच्छीमारी नौका बुडाल्याचीमाहिती आहे. या बोटीतील खलाशी सुखरूप किनाऱ्याला पोहोचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *