जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी सलोनी सुदर्शन पालशेतकर
इयत्ता सातवी हिला अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा एकलव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुमारी सलोनी सुदर्शन पालशेतकर ही अत्यंत सुस्वभावी, शिस्तबद्ध विद्यार्थिनी असून अभ्यासाबरोबरच रंगभरण, चित्रकला ,सांस्कृतिक ,नृत्य कला, गायन विषयाची आवड असून विविध स्पर्धा परीक्षेमध्ये तिने यश संपादन केले आहे.
एकलव्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सानिया नाटेकर, उपाध्यक्ष सुरक्षारोहिलकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, सुहानी नाटेकर, सुषमा रोहिलकर, चेतना जांभाररकर ,श्रुती शिरगावकर, तन्वी पालशेतकर ,मनश्री पालशेतकर, संचिता पालशेतकर ,अंजली मुद्दमवार ,मुख्याध्यापक मनोज पाटील, कार्तिकी दाभोळकर, जानवी हरचकर ,सायली दाभोळकर, अर्चना रोहिलकर, वंशिका आंबेरकर ,मृदुला जांभरकर, प्रिया रोहीलकर ,अंकिता कोळथरकर ,सोनाली खडपे ,अंकिता कोळथरकर, रीना रोहीलकर , पूजा वनकर , दीपिका रोहीलकर ,सलोनी वनकर, रीना खडपकर, विद्या रोहीलकर ,संध्या पालशेतकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती . रोहीलकर ,प्राजक्ता . जांभारकर यांनी अभिनंदन केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*