Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : चिखलगाव शाळेतील ईश्वरी गुरव 100 मीटर धावण्यामध्ये प्रथम, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

banner 468x60

दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी ईश्वरी गुरव (इयत्ता दहावी) हिने तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील १०० मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तिच्या या उज्ज्वल यशामुळे ईश्वरीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ती आता तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ईश्वरीला मनःपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *