दापोली तालुक्यातील धावपटूंना प्रोत्साहन मिळावं त्याचबरोबर आरोग्य विषयी जनजागृती व्हावी यासाठी जेसीआय दापोली तर्फे १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता शहरातील आझाद मैदानामध्ये भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
फन रन (2 km)
मार्ग: सुरवात आझाद मैदान- नॅशनल हायस्कूल- उर्दू झेडपी शाळा- दापोली बस स्थानक- केळसकर नका- आझाद मैदान- समाप्त.
पुरुष गट व महिला गट विजेत्यांसाठी प्रत्येकी रोमांचक व्हाउचर आणि पदके.
5K रन (5km)
मार्ग: सुरवात आझाद मैदान- नॅशनल हायस्कूल- उर्दू झेडपी शाळा- दापोली बस स्थानक- केळसकर नका- बुरौंडी नका- अग्रोनोमी विभाग गेट (यू- टर्न)- बुरौंडी नका- केळसकर नका- आझाद मैदान- समाप्त.
5K रन पुरुष गट व महिला गट प्रत्येकी दोन पारितोषिके
विजेता : रोख पारितोषिक ₹ २०००/- पदक आणि प्रमाणपत्र
उपविजेता : रोख पारितोषिक ₹ १०००/- पदक आणि प्रमाणपत्र
३ उत्तेजनार्थ पारितोषिके रोख ₹ ५००/- आणि प्रमाणपत्र
तसेच सहभागाचे प्रमाणपत्र.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन दापोली जेसीआय तर्फे करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













