गणेशोत्सवाचा उत्साह, घरोघरी बाप्पांचं आगमन, आमदार योगेश कदम यांच्या घरी बाप्पांचं आगमन

banner 468x60

आज गणेश चतुर्थीनिमित्त देशभरात जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं जातंय. आज गणेश मंडळांसह घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे.

कोकणातील सर्वात मोठा सण गणेश उत्सव असून अवघं कोकण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे.

मोठ्या संख्येने चाकरमानी देखील कोकणात दाखल होत आहे. आमदार योगेश कदम यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *