दापोलीतून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता

banner 468x60

दापोलीतून काळकाईकोंड येथील 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. नापत्ता झालेल्या तरुणीचं नाव महेक अब्दुल गणी मुरुडकर वय 19 वर्षे रा. काळकाईकोंड दापोली असं आहे. पर्विल अब्दुल गाणी मुरुडकर वय-42 यांची मुलगी नापत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिसात दाखल केली आहे.

banner 728x90

या तरुणीची उंची अंदाजे 4 फुट 5 इंच, रंग-गोरा, केस काळे लांब, डोळे- काळे, बांधा सडपातळ, अंगात चॉकलेटी पांढऱ्या रंगाचा टॉप, पाढच्या रंगाची लेगीज व त्यावरुन काळ्या रंगाचा बुरखा व पांढऱ्या रंगाची ओढणी उजव्या हाताच्या मधल्या बोटात चांदिची रिंग पायात पांढऱ्या रंगाचे लेडीज सँडल गुलाबी रंगाची पर्स आहे.


22/ 04/2025 रोजी सकाळी 11.00 च्या सुमारास मुलगी महेक ही राहत्या घरातुन कोणाला काहीही न सांगता निघुन गेली आहे. मुलगी हरवल्याचं घरच्यांना समजल्यानंतर नातेवाईक व आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला असता ती मिळुन आलेली नाही म्हणुन दापोली पोलिसात सदरचा नापत्ता तक्रार दाखल करून सदर नापत्ताचा तपास वरिष्ठांचे आदेशान सपोफौ/727 यांचेकडे दिलेला आहे.

कोणालाही मुलगी आढल्यास 8010615372 या नंबरवर संपर्क साधन्याचं आवाहन केलं आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *