दापोली : तालुक्यात आज वीजपुरवठा खंडित

banner 468x60

दापोली : आज सोमवार, ६ एप्रिल रोजी दापोली तालुक्यात वीजपुरवठा काही काळासाठी खंडित राहणार आहे. मेंटेनन्स (देखभाल व दुरुस्ती) कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महावितरण दापोली कार्यालयाच्या माहितीनुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे या कालावधीत करण्यात येणार असून, नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *