दापोली : जेष्ठ साहित्यिक ईक्बाल शर्फ मुकादम यांचा नवी मुंबईत सन्मान

दापोली : जेष्ठ साहित्यिक ईक्बाल शर्फ मुकादम यांचा सत्कार

banner 468x60

जेष्ठ साहित्यिक ईक्बाल शर्फ मुकादम यांचा सत्कार नवी मुंबईमध्ये झाला.पनवेल येथील CKT महाविद्यालयात ललित कला फौंडेशन, ठाणे साहित्यिक, सांगितिक आणि शैक्षणिक सेवेचा गौरव करणाऱ्या संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान मेहफिल-ए-सुखन हा मराठी गजल मुशायरा आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमात दापोलीचे (मराठी-हिंदी) साहित्यिक इक्बाल शर्फ मुकादम यांच्या लेखणीस अनेक साहित्य प्रेमींच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर रामशेठ ठाकूर, दिलीप कारखानीस मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *