आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत कलश एंटरटेनमेंट उरण आयोजित अस्तित्व नारी सन्मान 2025 पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाअंतर्गत नगराध्यक्ष ममता मोरे यांना नारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलं आहे.

दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांना अस्तित्व नारी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. कलश एंटरटेनमेंट उरण आयोजित अस्तित्व नारी सन्मान २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे हस्ते मोरे यांचा सन्मान झाला आहे.


यावेळी कलश इंटरटेनमेंट चे सर्व सदस्य उपस्थित होते. एक कार्यक्षम महिला नगराध्यक्ष म्हणून दापोलीत मोरे यांचे लौकिक आहे. ममता मोरे यांच्या सन्मानाचे दापोलीत त्यांचे कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















