Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : बाजारपेठेत नारळाचे भाव गगनाला भिडले

banner 468x60

नारळाच्या भावांनी दापोलीच्या बाजारपेठेत विक्रमी मजल मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून नारळाच्या मागणीत मोठी वाढ आणि तुलनेत कमी उत्पादन यामुळे नारळाचे भाव आता प्रति नारळ ५० रुपये किंवा त्याहून अधिक झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

banner 728x90 banner 728x90


​नारळाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण पट्ट्यातील दापोली बाजारपेठेत नारळाच्या भावात झालेली ही ऐतिहासिक वाढ ग्राहकांना मोठा धक्का देणारी आहे. सण-उत्सवांमध्ये नारळाला मोठी मागणी असते,

अशातच भावांनी पन्नाशीचा आकडा पार केल्याने घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी नारळ घेणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *