दापोली : अक्षय फाटक यांना ‘कोकण आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित

banner 468x60

कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०२५’ मध्ये दापोलीतील जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अक्षय फाटक यांना ‘कोकण आयडॉल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

banner 728x90

महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री नामदार भरत शेठ गोगावले आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. अक्षय फाटक यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अक्षय फाटक यांनी दापोलीमध्ये पर्यटन क्षेत्रातील सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प उभारला आहे.

हा प्रकल्प कोकणाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकण भूमी प्रतिष्ठानने त्यांना ‘कोकण आयडॉल’ पुरस्काराने गौरवले आहे. कोकणासाठी अक्षय फाटक यांचं मोलाचं कार्य

अक्षय फाटक यांनी दापोलीमध्ये पर्यटन पायाभूत सुविधांचा मोठा प्रकल्प उभारला आहे.
त्यांच्या या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळाली आहे.
त्यांनी जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच पद सांभाळून, तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मध्ये कार्य करून, कोकणच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.
त्यांचे कार्य कोकणच्या विकासाला नवीन उंचीवर नेणारे आहे.
त्यांच्या कार्यामुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *