चिखलगाव : Job Vacancy विविध पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या काय आहे नोकरी; तातडीने करा अर्ज, अर्जप्रक्रिया सुरू

banner 468x60

तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या साठीच आहे.विविध पदांसाठी भरती सुरू असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.. या बाबतच्या शैत्रणिक पात्रता आणि वेतन यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घ्या.

संपर्क : +918237961757/ 7499818565

banner 728x90

त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात देण्यात आली आहे.

लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे
यांचे चिखलगाव, ता दापोली येथील प्रकल्पामध्ये खालील पदे त्वरित भरणे आहेः

पदः
ॲाफीस असिस्टंट व अकाऊंटंट
शैक्षणिक पात्रताः
बी कॅाम / एम् कॅाम
आवश्यक कौशल्यः

  • टॅली व एक्सेल यांचे उत्तम ज्ञान व अनुभव
  • ⁠मायक्रोसॉफ्ट ॲाफिस
  • ⁠इंग्रजी व मराठी टायपिंग अनुभव
  • ⁠पूर्वानुभव असल्यास प्राधान्य
    पगार:
    रू १२०००/- ते रू १५०००/- (अनुभव व मुलाखतीनुसार)
    महत्वाचे:
    कामाचे मूल्यमापनानुसार पगारात वाढ केली जाईल.

पदः
शिवनिर्मल मुलांचे वसतीगृह अधीक्षक-पूर्ण वेळ निवासी
शैक्षणिक पात्रता:
इयत्ता १२ वी पास / कोणत्याही शाखेतील पदवी.
आवश्यक कौशल्य:

  • नेतृत्व गुण
  • ⁠१०० मुलांचे निरीक्षण शिस्तपालन
  • ⁠मूलभूत कंप्यूटर वापर व अनुभव
  • ⁠पोलीसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र (अनिवार्य) (निवड झाल्यास)
  • ⁠पुर्वानुभव असल्यास प्राधान्य
    पगार:
    भोजन व निवास व्यवस्था संस्थेकडून मोफत + रू ८०००/- ते रू १००००/- (अनुभव व मुलाखतीनुसार)

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *