शहर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रात्री…
Kokan
दापोली : उन्हाळ्यात दापोलीत पसरली धुक्याची चादर
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख सर्वदुर पसरलेल्या दापोलीत रविवारी चक्क दाट धुक्याची दुलई पसरल्याने वाहन चालकांना…
दापोली : डीपी जळाल्याने आडीवाडी गाव अंधारात, गावकऱ्यांच्या सहकार्याने विद्युत पुरवठा सुरळीत
दापोली तालुक्यातील बोरिवली गावातील आडीवाडीलावीजपुरवठा होणारा विद्युत डीपी अचानक जळाल्याने आडीवाडीतील ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ…
चिपळूण : सावर्डे फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका हलिमा मालगुंडकर साल्हे यांच्या औषध संशोधनास पेटंट
सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका हलिमा मालगुंडकर -साल्हे यांनी न्यानोसस्पेन्शन ऑफल्यानसोप्राझोल हे…
दापोलीमधील लोकसभा मतदान लाईव्ह होणार, मतदारसंघातील सर्व यंत्रणा सज्ज
रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. दापोली विधानसभा…
दापोली : पितांबरी अॅग्रो टूरिजम तर्फे बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन
दापोलीतील नामांकित बॅडमिंटन ग्रुप फ्युचर बॅडमिंटन ग्रुप तर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी दापोली विधानसभा क्षेत्र मर्यादित ओपन…
चिपळूण : शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती
चिपळूणमधील शैलेश पवार यांची “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकनसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकरयांच्या सुचनेनूसार “रिपब्लिकन सेना” चिपळूण तालुका उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्ती पत्र शैलेशपवार यांना प्रदान करण्यात आलं आहे. लोकशाही व संविधानिक कायद्याच्या माध्यमातून संघटन बांधणीचे कार्य करुन वंचित, उपेक्षित बहुजन सामाजासाठी कार्य, तसेच पक्षाचा प्रसार, प्रचार जोमाने करण्यासाठी शैलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ४,३०७ शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी – सिंदुधुर्ग मतदार संघात आत्मसंरक्षण तसेच शेती संरक्षणासाठी असलेल्या एकूण…
रत्नागिरी सिंधुदुर्गचे अपक्ष उमेदवार शकील सावंत आज भरणार अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जाहीर केली…
एकनाथ शिंदेंनी किरण सामंतांना तातडीने मुंबईला बोलावलं
महायुतीच्या जागावाटपात अडथळा होऊन राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला…
No More Posts Available.
No more pages to load.

