चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले आहेत. या घटनेचीमाहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरु केलं. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 रात्री उशिरा शोध कार्यथांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीम पथकाला पाचारण करण्यातआलं आहे. चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी आली होती. त्यामध्येइब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिले खाटीकअली चिपळूण, अली नियाजसनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडी नाका चिपळूण, आतीक इरफान बेबल.. रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचा समावेश होता. शिरगाव येथील वझरयाठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहा जण एका झोपडी खाली जाऊनथांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४० फूट खोल असून त्याच्या डोहातसापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तर चिपळूण डी वाय एस पी राजेंद्रराजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानेएनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे. करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायतमार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसणे दोघेहीइयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगाव पोलीस ठाण्यात भेटदिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत. चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश निगडेहे या सगळ्या प्रकरणी लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन विभागाच्या सगळ्या यंत्रणा येथे सज्ज ठेवण्यात आले आहेत. चिपळूण नगरपरिषदेचे आपत्कालीन पथकही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून महाड येथील साळुंखे रेस्क्यूटीमला पाचारण करण्यात आला होते, हे पथक घटनास्थळी सकाळी दाखल झाल आहे. या रेस्टॉरंट कडून या डोहात कॅमेरेसोडण्याचे काम चालू आहे. तसेच थोड्याच वेळात कोस्टगार्ड यांचीही टीम घटनास्थळी दाखल होणार आहे. प्रतिनिधीवेगवान…
चिपळूण

चिपळूण : आतीक बेबल आणि अब्दुल कादिर बुडालेल्या मुलांना शोधण्यासाठी पाण्यात सोडले कॅमेरे
तालुक्यातील कुंभार्ली गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीतील वजहर याठिकाणी दोन मुले बुडाल्याची घटना रविवारी (९ जुलै)…

चिपळूण : नदीवर पोहायला गेलेले 2 मुले बुडाली
चिपळूण मधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाल्याची माहिती समोर येत आहे….

चिपळुण : 3 लाखाची ऑनलाईन फसवणूक
विमा पॉलीसी सरेंडर करुन बँके खात्यात पैसे जमा करतो असे सांगून बँक खात्यामधून 2 लाख…

चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळली, स्थानिक ग्रामस्थ भयभीत
सलग पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली आली. सुदैवाने…

दापोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा स्थगित
दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ तारखेचा रत्नागिरी दौरा स्थगित करण्यात आला आहे. सध्याराज्यातील 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मुंबई मेळाव्यानंतर त्यांचा हा दौरा होईल असे, मनसेचे कोकणातील नेते वैभवखेडेकर यांनी कळवलं आहे. 8 जुलै रोजी राज ठाकरे हे चिपळूण, खेड आणि दापोलीच्या दौऱ्यावर येणार होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मेळावा घेऊन सध्याच्याराजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करून मग चिपळूण, खेड आणि दापोली दौरा करतील व त्याची सुधारित तारीखआपणास कळविण्यात येईल असं वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !…

चिपळूण : परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला तडे, मातीचा भरावही खचतोय
मुसळधार पावसात सोमवारी (३ जुलै) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात नव्याने करण्यात आलेल्या…

चिपळूण : सुनील तटकरे विरूद्ध भास्कर जाधव पुन्हा रंगणार सामना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात महत्वाची भूमिका बजावणारे खासदार सुनील तटकरे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदे…

कोकण : महत्वाची बातमी! ७ जुलैला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ‘या’ गाड्यांवर होणार मोठा परिणाम
कोकण रेल्वे मार्गावर वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी…

चिपळूण : पुन्हा पुराची भीती, 455 कुटुंबांना स्थलांतरीत करणार, नोटिसा आल्याने गावकरी हादरले
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारी जीवितहानी व अन्य स्वरूपाचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन आतापासूनच सतर्क झाले आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …
No More Posts Available.
No more pages to load.