खेड : दोन महिला संचालकांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

खेड : दोन महिला संचालकांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

खेड भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या दोन्ही महिला…

खेड : लोटे एमआयडीसीतील दूषित जलवाहिनी फुटल्याने दूषित पाणी थेट नदीत, मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू

खेड : लोटे एमआयडीसीतील दूषित जलवाहिनी फुटल्याने दूषित पाणी थेट नदीत, मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू

दीपावलीच्या सणातच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध…

खेड : अल्-मदिना वेलफेअर असोशिएशनच्या अध्यक्षपद बशीर हजवानी यांची फेरनिवड, खेडची नवी कार्यकारिणी जाहीर

खेड : अल्-मदिना वेलफेअर असोशिएशनच्या अध्यक्षपद बशीर हजवानी यांची फेरनिवड, खेडची नवी कार्यकारिणी जाहीर

अल्-मदिना वेलफेअर असोशिएशन, खेडची सर्वसाधारण सभा एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,…

दापोली : युवकाची आत्महत्या

दापोली : युवकाची आत्महत्या

दापोली तालुक्यातील वेळवी कलानगर येथे १८ ऑक्टोबर २०२५ रोजी एका ४२ वर्षीय युवकाने राहत्या घरी…

खेड : भोस्ते मोहल्यात जातो सांगून घरातून निघाला 9 ऑक्टोबरपासून तरुण बेपत्ता, परवेज सहिबोलेचा शोध सुरु

खेड : भोस्ते मोहल्यात जातो सांगून घरातून निघाला 9 ऑक्टोबरपासून तरुण बेपत्ता, परवेज सहिबोलेचा शोध सुरु

खेड तालुक्यातील एका तरुणाच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परवेज अन्वर सहिबोले (वय…

खेड : परशुराम रुग्णालयात शारदीय विरेचन शिबिराचं आयोजन 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत असणार शिबीर

खेड : परशुराम रुग्णालयात शारदीय विरेचन शिबिराचं आयोजन 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत असणार शिबीर

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचालित एमईएस आयुर्वेद महाविद्यालय व परशुराम हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, घाणेखुंट…

खेड : भगवान कोकरे महाराजाच्या अडचणीत वाढल्या, आणखी एक गुन्हा दाखल

खेड : भगवान कोकरे महाराजाच्या अडचणीत वाढल्या, आणखी एक गुन्हा दाखल

खेड लोटे येथील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत अल्पवयीन मुलीवर भगवान कोकरे याने लैंगिक शोषण केल्याचा…

खेड : नदीपात्रात संशयास्पद पोते, तपासात म्हशीचे रेडकू मृत अवस्थेत आढळले, पोलिसांनी केले अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

खेड : नदीपात्रात संशयास्पद पोते, तपासात म्हशीचे रेडकू मृत अवस्थेत आढळले, पोलिसांनी केले अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या देवणे परिसरातील नदीपात्रात मंगळवारी दुपारनंतर एका पोत्यात संशयास्पद वस्तू असल्याचे…

खेड : कोकरे महाराजाचा वेगळाच प्रताप अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याची तक्रार

खेड : कोकरे महाराजाचा वेगळाच प्रताप अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याची तक्रार

खेडमधील लोटे याठिकाणी एक धक्कदायक घटना घडली आहे. महाराजाच्या नावावर महाराज काय काय करायचा याची…

No More Posts Available.

No more pages to load.