तालुक्यातील लोटे येथे दि. २५ रोजी खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना दापोली व…
कोकण
चिपळूण : चिपळूणसाठी स्वतंत्र गणपती स्पेशल मेमू अनारक्षित रेल्वे धावणार
आगामी गणेशोत्सवासाठी चिपळूणपर्यंत दिवा ते चिपळूण मार्गावर दि. 13 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेमू…
दापोली : मुसळधार पावसामुळे दापोलीत मालवाहू वाहन पलटले
दापोली तालुक्यातील जालगाव येथे मालवाहू गाडी पलटली. या अपघातात तीनजण किरकोळ जखमी झाले तर एकजण…
रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील रस्ता खचला, वाहतूक धिम्या गतीने सुरु
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील (Ratnagiri- Kolhapur Highway) रस्ता खचल्याने या महामार्गावरील वाहतुकीवर गुरुवार रात्रीपासून माेठा परिणाम…
खेड : दमदार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर कायम आहे. या जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे….
रत्नागिरी : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टवर कडक कारवाई
आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी तसेच आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय…
रत्नागिरी-रायगडसह 3 जिल्ह्यात 72 तास अति मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्रात पुढचे 72 तास महत्त्वाचे आहेत. याचं कारण म्हणजे 5 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा…
दापोली : पत्नी बेपत्ता झाली काश्मीरमध्ये, भेटली दापोलीत, जम्मू-काश्मिरातून पळालेल्या प्रेमीयुगुलाचा दापोलीत लागला छडा
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील बेपत्ता झालेली महिला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सापडली. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा…
Dapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना `इतक्या` मदतीची घोषणा
दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता.. या अपघतात चार जणजागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुली आणि 2 पुरुषांचा सामावेश आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 आतापर्यंत मृतांचा आकडा 7 पर्यंत पोहोचला आहे. या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले होते. दरम्यान याअपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली–हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना तात्काळ देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनअपघाताविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच अपघातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनीसांगितले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला काही प्रवासी जखमी आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चानेकरण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मरियम गौफिक काझी (वय 6 वर्षे), स्वरा संदेश कदम (वय 8 वर्षे), संदेश कदम ( वय 55 वर्षे) फराह तौफिक काझी ( वय 27 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण अडखळ येथे राहणारे आहेत. तर, हर्णै अनिल उर्फ बॉबी सारंग ( वय 45 वर्षे) यांचादेखील मृत्यू झाला आहे. तर विनायक हशा चौगुले ( वय 45 वर्षे), श्रध्दा संदेश कदम ( वय14 वर्षे), मिरा महेश बोरकर (वय 22 वर्षे), सपना संदेश कदम ( वय 34 वर्षे), भुमी सावंत (वय17 वर्षे), मुग्धा सावंत ( वय 14 वर्षे), वंदना चोगले ( वय 38 वर्षे), ज्योती चोगले (वय 9 वर्षे), पंढरी, विनोद चोगले (वय 30 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…
दापोली : रविवार ठरला काळदिवस, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू, कदम आणि काझी कुटुंबावर शोककळा
दापोली येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढली आहे. दापोलीसाठी हा रविवारकाळदिवस ठरला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. अपघातात एकूण १४ जखमी झाले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश मरियम गौफिक काझी (वय ६ वर्षे), स्वरा संदेश कदम (वय ८ वर्षे), संदेश कदम (वय ५५ वर्षे) आणि फराह तौफिक काझी (वय२७ वर्षे) सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग (वय ४५ वर्षे रा. हर्णै चालक) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याअपघात रात्री उशीरा आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरा महेश बोरकर (वय २२ वर्षे) पाडले, वंदना चोगले (वय ३८वर्षे) पाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला शरय्या शिरगावकर राहणार अडखळ डेरवणयेथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मॅजिक प्रवासी रिक्षा चालकाचाही समावेश आहे. या भीषण अपघातात अडखळ येथील कदम वकाझी या कुटुंबातील प्रत्येकी दोन जणांचा याप्रमाणे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कदम कुटुंबातील वडील आणिलेकीचा तर काझी कुटुंबातील मायलेकींचा मृत्यू झाला. पाजपंढरी येथील चौगुले कुटुंबामधील पत्नीचा मृत्यू झाला आहे. भीषण अपघातामुळे तालुक्यावर शोककाळा पसरली आहे. सालदुरे येथे माल खाली करून दापोलीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकनेहर्णैकडे जाणाऱ्या मॅजिक प्रवासी रिक्षाला जोरात धडक दिली. यात मॅजिक प्रवासी रिक्षेतील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हीधडक इतकी भीषण होती की मॅजिक रिक्षा एका डोंगराच्या कपारीत अक्षरशः चेपली गेल्याने आणि या अपघाताची भीषणतावाढली. या भीषण अपघातात प्रकरणी ट्रक चालक संशयित आरोपी फैज रहीस खान (मूळ राहणार यूपी ) याच्यावर दापोलीपोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि ट्रक चालकाला अटकही केली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…
No More Posts Available.
No more pages to load.

