दाभोळ पोलिस हद्दीत कोळथरे सडा येथील फार्म हाऊस फोडून सुमारे १० हजार ४०० रुपयांची चोरी…
दाभोळ
दाभोळ : नीलिमाचा घातपात झाल्याची शंका, संशयास्पद मृत्यूचा तपास करा
दापोली (Dapoli) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील कंत्राटी कर्मचारी नीलिमा चव्हाण (Neelima Chavan) यांचा मृतदेह दाभोळ…
दाभोळ : मासे मृत प्रकरणाची आमदार शेखर निकम यांच्याकडून दखल
तालुक्यातील दाभोळ खाडीत रासायनिक दूषित पाणी सोडल्याने मासे मृत झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे….
दाभोळ : बेपत्ता 24 वर्षीय युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या 24 वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह…
दाभोळ : ‘सामाजिक बांधिलकी जपत मोफत वैद्यकीय उपक्रम
गावातील सामाजिक बांधिलकी लक्षात घेत डॉ वैभव राजन दळी, श्री साई मेडिकल दाभोळ आणि डॉ…
दाभोळ : मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, अद्याप परिस्तिथी जैसे थेच
दाभोळ येथील भंडारवाडा येथे असलेल्या स्वयंभू हनुमान मंदिराची संरक्षक भिंत 25 जूलैला कोसळली होती. गेले 5-6 दिवस पडतअसलेल्या मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली असून त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. 👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909 दाभोळ येथील सुरूच्या बनात हेहनुमान मंदिर असून, या मंदिराच्या आवारात असलेल्या संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली असल्याने मंदिराच्या एका पिलरलाधोका निर्माण झालाय. दाभोळचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मंदिराच्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करूनपंचनामा केला आहे माञ अद्याप याठिकाणी कोणतंही काम झालं नाहीय. भिंतीचा मलबा अद्याप ही तसाच आहे. मुसळधारपावसामुळे उर्वरीत भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पंचनामा केला आहे माञ परिस्तिथी जैसे थेच आहे. मंदिराच्यापृष्ठभागालाही थडे गेल्यामुळे तो ही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भींतीचं काम लवकारात लवकर करण्याची मागणी होऊलागलीय. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या…
कोकण : महत्वाची बातमी! ७ जुलैला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ‘या’ गाड्यांवर होणार मोठा परिणाम
कोकण रेल्वे मार्गावर वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी…
दाभोळ : बोरी बंदर मार्गावर खड्डे
दाभोळ बोरी बंदर रस्त्यात पडलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरून गेले आहेत. या मार्गावरून वाहने नेताना…
दाभोळ : स्वच्छतागृहाचे 46 लाख रूपये गेले कुठे ? 46 लाखापैकी 46 रुपये ही खर्च नाही ?
दाभोळ गावातील बंदर धक्का येथे मेरीटाईम बोर्डाने 36 लाख रूपये खर्च करून एक स्वच्छतागृह बांधले…
कोकण रेल्वे मार्गावर उद्या 4 तासांचा मेगाब्लॅाक
मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान दि. १५ जून रोजी…
No More Posts Available.
No more pages to load.