रत्नागिरी : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवरील 12 हजार 544 वाॕल राईटिंग, पोस्टर्स, बॅनर्स आणि इतर साहित्य उतरवण्याची, झाकण्याची कार्यवाही करण्यात आली.
कणकवली येथे स्थायी निगरानी पथक (एसएसटी) ने 10 लाखांची कॅश जप्त केली. तर, सावंतवाडी येथे 4 लाख 22 हजार 450 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समिती समन्वयक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
विधानसभा मतदार संघनिहाय करण्यात आलेली कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे. 265 चिपळूण – शासकीय मालमत्ता – अनुक्रमे वॉल रायटिंग 288, पोस्टर्स 192, बॅनर्स 334, इतर 634.
266 रत्नागिरी –331, 192, 332, 310.
267 राजापूर – 89, 151, 404, 524.
268 कणकवली – 0, 43, 338, 368.
269 कुडाळ – 0, 11, 224, 0, 235.
270 सावतंवाडी – 128, 212, 429, 350.
सार्वजनिक मालमत्ता – 265 चिपळूण – अनुक्रमे वॉल रायटिंग 210, पोस्टर्स 150, बॅनर्स 211, इतर 589.
266 रत्नागिरी –163, 83, 45, 139.
267 राजापूर – 89, 151, 467, 651.
268 कणकवली – 2, 69, 279, 246.
269 कुडाळ – 26, 231, 337, 336.
270 सावतंवाडी – 11, 286, 435, 746.
खासगी मालमत्ता – 265 चिपळूण – अनुक्रमे वॉल रायटिंग 16, पोस्टर्स 41, बॅनर्स 86, इतर 105.
266 रत्नागिरी –13,18, 29, 39. 267 राजापूर – 129, 170, 545, 852.
268 कणकवली – 48, 84, 52, 33.
269 कुडाळ – 27, 246, 392, 386.
270 सावतंवाडी – 8, 48, 65, 123.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*