दापोली : रविवार ठरला काळदिवस, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू, कदम आणि काझी कुटुंबावर शोककळा

banner 468x60

दापोली येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढली आहेदापोलीसाठी हा रविवारकाळदिवस ठरला आहेया अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहेअपघातात एकूण १४ जखमी झाले आहेत.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश

मरियम गौफिक काझी (वय  वर्षे), स्वरा संदेश कदम (वय  वर्षे), संदेश कदम (वय ५५ वर्षेआणि फराह तौफिक काझी (वय२७ वर्षेसर्व राहणार अडखळअनिल उर्फ बॉबी सारंग (वय ४५ वर्षे राहर्णै चालकअशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेतयाअपघात रात्री उशीरा आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहेयामध्ये मिरा महेश बोरकर (वय २२ वर्षेपाडलेवंदना चोगले (वय ३८वर्षेपाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला शरय्या शिरगावकर राहणार अडखळ डेरवणयेथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मॅजिक प्रवासी रिक्षा चालकाचाही समावेश आहेया भीषण अपघातात अडखळ येथील कदम काझी या कुटुंबातील प्रत्येकी दोन जणांचा याप्रमाणे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहेयामध्ये कदम कुटुंबातील वडील आणिलेकीचा तर काझी कुटुंबातील मायलेकींचा मृत्यू झालापाजपंढरी येथील चौगुले कुटुंबामधील पत्नीचा मृत्यू झाला आहे.

भीषण अपघातामुळे तालुक्यावर शोककाळा पसरली आहेसालदुरे येथे माल खाली करून दापोलीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकनेहर्णैकडे जाणाऱ्या मॅजिक प्रवासी रिक्षाला जोरात धडक दिलीयात मॅजिक प्रवासी रिक्षेतील आठ जणांचा मृत्यू झाला आहेहीधडक इतकी भीषण होती की मॅजिक रिक्षा एका डोंगराच्या कपारीत अक्षरशः चेपली गेल्याने आणि या अपघाताची भीषणतावाढलीया भीषण अपघातात प्रकरणी ट्रक चालक संशयित आरोपी फैज रहीस खान (मूळ राहणार यूपी ) याच्यावर दापोलीपोलिसांनी गुन्हा दाखल केलाआणि ट्रक चालकाला अटकही केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *