Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

खेड : दमदार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर कायम आहे. या जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. परिणामी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

banner 728x90 banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

जगबुडी नदी मोजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. या नदीस जांबू उपनदी येऊन मिळते. या नदीच्या पुलावर वरून मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 हा जातो. रस्तामार्गे (traffic) सुद्धा या नदी जवळ पोहोचता येते.

जगबुडी नदीजवळ भरणे नाका हे ठिकाण जवळ आहे. भरणे नाका येथून एक रस्ता खेड-दापोली कडे जातो व दुसरा रस्ता जगबुडी नदी पुलावरून रत्‍नागिरी व गोव्याकडे जातो. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा चांगला जाेर आहे. सततच्या पावसामुळे जगबुडी नदीची पाण्याची पातळी

पोहोचली 5.5 मीटरवर पाेहचली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार जगबुडीची इशारा पातळी पाच मीटर तर धोक्याचे पातळी सात मीटर एवढी आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *