योगेश कदम : कोण होऊ देत नव्हतं दापोलीत कुणबी भवन आमदार योगेश कदम थेटच बोलले, आमदार योगेश कदम Exclusive

Screenshot

banner 468x60

कोकणातल्या राजकारणात कुणबी समाज हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. ज्या नेत्याचा या समाजावर वर्चस्व असेल तो कोकणातील राजकारणामध्ये जास्त काळ पाहायला मिळतो याच उत्तम उदाहरण म्हणजे माजी खासदार अनंत गीते.

banner 728x90

गितेंना हा फॅक्टर समजला मात्र तो फॅक्टर चालवता आला नाही काळ बदलला आहे मतदार बदलले आहेत गेल्या ३० वर्षात याच फॅक्टरमुळे ते खासदार झाले.

मात्र यामध्ये कुणबी समाज भवन हा नेहमी भावनिक मुद्दा राहिला अखेर हे काम आमदार योगेश कदम यांनी पुर्णत्वा नेलं आहे. चाळीस वर्षें दापोलीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला मुद्दा अखेर योगेश कदम यांनी पूर्ण केला.


दापोलीत शहराच्या ठिकाणी आपले एक समाजभवन असावे अशी या समाजाची मागील चाळीस वर्षांपासूनची मागणी होती. कुणबी समाजाची ही मागणी पूर्ण

करण्यासाठी शहरात एसटी स्टँडपासून अवघ्या पाच मिनिटे अंतरावर असलेली जवळपास साडे सात गुंठे जागा समाजाच्या मातृसंस्थेच्या अर्थात कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या दापोली शाखेच्या नावे बक्षिसपत्र करून देण्यात आली आहे. जवळपास 2018 सालापासून प्रयत्नशील होतो असं आमदार योगेश कदम यांनी कोकण कट्टा न्यूज जवळ बोलताना म्हटलं पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *