योगेश कदमांना मंञीपद मिळण्याची शक्यता , मंत्रीमंडळ विस्तार आज  होण्याची शक्यता ? दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष

banner 468x60

शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचा मानस आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

 पुढील काही तासांत नव्यामंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहेमंत्रीमंडळ विस्तार आज  किंवा उद्या होण्याची शक्यता आहे

या नव्या मंत्र्यांमध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम हे मंत्रीपदाची शपथ घेणार का ? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचेलक्ष लागून राहीले आहे.

आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीअजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर  आमदारांनीही शरदपवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली.

 पण अजुनही त्यांचं खातेवाटप झालेलं नाहीतसेचशिंदे गटातील इतर काहीआमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत.

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहेत्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारकरुन खातेवाटप जाहीर केला जाण्याची शक्यता आहे

शिवसेना (शिंदे गटभाजपा यांच्यात मंत्रिपदासाठी चढाओढ आहेअशातचशिंदेगटाचे दपोलीचे आमदार योगेश कदम यांचा या तरी मंत्रीमंडळात नंबर लागणार काययाकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरीजिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *