आम्ही शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली…
रत्नागिरी
चिपळूण : परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही…
मंडणगड : सिमाब काझीने दहशतवाद्यांना पुरवली आर्थिक मदत, ATS तपासात निष्पन्न, कोण आहे सिमाब काझी
दहशतवादी विरोधी पथकाने (Anti Terrorist Squad) पणदेरी (ता. मंडणगड) येथे कारवाई करत एका संशयिताला ताब्यातघेतले. 👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909 हा संशयित पुणे–कोथरूड पोलिसांच्या (Pune Police) अटकेतील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचेएटीएसच्या तपासात पुढे आले आहे. या संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कोकणातील आणखी दोघे एटीएसच्याटप्प्यात असल्याचे समजते. एटीएसने गोंदिया आणि रत्नागिरीतून दोन संशयितांना २७ जुलैला ताब्यात घेतले होते. पुणे–कोथरूडपोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याचीमाहिती तपासात पुढे आली आहे. राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता, असेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सर्व सुरक्षायंत्रणा कामाला लागल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीशिवाय त्यांना हे शक्य नसल्याने अशा साथीदारांचा एटीएसला शोध होता. त्यापैकी पणदेरी (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील एकाला एटीएसने ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता, हादहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे दहशतवादी पथकाने त्याला अटक दाखविली आहे. त्याच्याकडे पैसे कुठून येतात, प्रात्यक्षिक करताना दहशतवाद्यांबरोबर कुठे–कुठे होता, याची चौकशी सुरू आहे. परंतु अजून त्याचेनाव जाहीर करण्यात आलेले नाही. गोंदिया येथील संशयिताने त्यांना फ्लॅट दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यालाही अटक केलीगेली आहे. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युसूफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. या प्रकरणाची व्याप्तीवाढत असून, तपासामध्ये कोकणातील आणखी दोघांचा समावेश असल्याचे समजते. कोण आहे सिमाब काझी – काझी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील पंढेरी गावाचा रहिवासी आहे. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो एकानामांकित कंपनीत कामाला असून त्याला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. सध्या तो कोंढवा भागात राहायला आहे. प्रतिनिधीवेगवान…
संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला
चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. 👉🏻जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 रत्नागिरी जिल्ह्यातीलसंगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगर भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत. तसेचरस्त्यालाही अती वृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत. असाच काही भाग काही वर्षा पूर्वीही खचला होता. यावेळी मात्र आणखी काहीठिकाणी भाग खचला आसल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले. चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागालामोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. भटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…
चिपळूण : परशुराम घाटात रस्त्याला गेलेत तडे, ‘हे’ तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटात (Parashuram Ghat) नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे…
खेड : वीजबिल भरले नसल्याचं सांगून 3 लाखांची फसवणूक
तालुक्यातील वेरळ येथील रेल्वेस्टेशन जवळील पुनम अपार्टमेंटमधील एका व्यक्तीला अज्ञाताने मोबाईल वर मेसेज करून आपण…
रत्नागिरी : कळवंडे धरणाच्या घसरलेल्या पिचींगचे काम युध्दपातळीवर
रत्नागिरी : कळवंडे लघु पाटबंधारे योजनेवरील पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल (पिचींग) गुरूवार, दि. २७…
चिपळूण : कुंभार्ली घाटात दरड कोसळली
मुसळधार पावसामुळे काळ रात्री कुंभार्ली घाटात एक लहान दरड कोसळली आहे. मात्र यामुळे वाहतुकीला कोणताही…
मंडणगड : दहशतवाद्यांचं मंडणगड कनेक्शन, एटीएसच्या पथकाने एकाला घेतले ताब्यात
पुणे- कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची…
चिपळूण : कुंभार्ली घाटातील रस्ता खचला! ; मनसेने बॅरल, झेंडे उभारून वाहतूकदारांना दिला सावधानतेचा इशारा
कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्ता काही ठिकाणी खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याठिकाणी बॅरल उभारून…
No More Posts Available.
No more pages to load.

