खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. खेड तालुक्यात १५१ मिमी पावसाची नोंद…

banner 728x90A
चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळली

चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळली

चिपळूण : जोरदार पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 प्रतिनिधीवेगवान बातमी,…

कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये काय स्थिती आहे? जाणून घ्या

कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये काय स्थिती आहे? जाणून घ्या

कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सुरू  आहे.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायत. त्यामुळे पूर सदुश्य स्थितीनिर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागच्या दोन–तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.  रत्नागिरीजिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. सलग दुसऱ्यादिवशी वारे 50 ते 55 किमी वेगाने वाहतय. बंगालच्या उपसागरात दाबनिर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारकपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे.  चिपळून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊसकोसळतोय. वशिष्ठ नदीला पूर आलाय. चिपळून शहरात सखल भागात पाणी साचलय. रात्री एनडीआरएफच पथक दाखलझालय. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिलाय. शिव नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे.  आसपासच्या परिसरातमुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. खेडमध्ये जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…

दापोली : वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चोरीला

दापोली : वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चोरीला

झोपेत वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या अंगावरील साेन्याची माळ चोरुन नेल्याची घटना विसापूर – मधलीवाडी…

गुहागर : पाचेरीसडा, पाचेरीआगर आणि कोळवलीसाठी बससेवा सुरु

गुहागर : पाचेरीसडा, पाचेरीआगर आणि कोळवलीसाठी बससेवा सुरु

पाचेरीसडा, पाचेरीआगर व कोळवली या गावांसाठी एसटी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी ठराव देण्यात आले…

कोकण : आगामी 5 दिवसांत चांगला पाऊस, कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्‍यता

कोकण : आगामी 5 दिवसांत चांगला पाऊस, कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्‍यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात…

कोकण : शेड टाकून पावसाळ्यातही होणार मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रिटीकरण

कोकण : शेड टाकून पावसाळ्यातही होणार मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रिटीकरण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला दीर्घकाळ लागला आहे. प्रत्यक्षात कोकणात पाच ते सहा महिने पावसामुळे काम होऊ…

No More Posts Available.

No more pages to load.