रत्नागिरीतील देहविक्री व्यवसायाच्या तपासात मुख्य सुत्रधारासह ९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असतानाच खेडमधील दवबिंदू…
कातळशिल्प
दाभोळ : बेपत्ता 24 वर्षीय युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या 24 वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह…
मंडणगड : 2 दहशतवाद्यांना सीमाबकडून दीड वर्षापासून मदत , 500 जीबी डाटामध्ये प्रक्षोभक व्हिडिओ, ब्रेन वॉश करणारी भाषणं
पुण्यात एटीएसने अटक केलेले दहशतवादी तब्बल दीड वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर…
दापोली : राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी साधना बोत्रे
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षपदी दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका साधना बोत्रे यांची निवड करण्यात आली…
रत्नागिरी : खोल समुद्रात उद्यापासून मच्छीमारी
दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर खोल समुद्रातील मच्छीमारीला मंगळवार 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मात्र वातावरण…
रत्नागिरी : सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी 9 आरोपींना अटक
शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायकनगरमधील एका इमारतीत चालणाऱ्या वेश्या व्यवसाय प्रकरणातील मुख्य संशयिताच्या आणखी सहा साथीदारांना…
दापोली : दापोली विधानसभा काँग्रेस लढवणार
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील; मात्र काँग्रेसच्या पारंपरिक…
लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढणार – सुनील तटकरे
आम्ही शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली…
चिपळूण : परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही…
संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला
चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. 👉🏻जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 रत्नागिरी जिल्ह्यातीलसंगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगर भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत. तसेचरस्त्यालाही अती वृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत. असाच काही भाग काही वर्षा पूर्वीही खचला होता. यावेळी मात्र आणखी काहीठिकाणी भाग खचला आसल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले. चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागालामोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. भटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…
No More Posts Available.
No more pages to load.
