शृंगारतळी :विविध क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या विध्यार्थ्यांचा गुहागर तालुका मुस्लिम समाज तर्फे सत्कार

banner 468x60

गुहागर : गुहागर तालुका मुस्लिम समाज कडून विविध खेळात पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला आहे.

फरहान फजल धामस्कर पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कांस्यपदक

ताईब तंजिम माहीमकर सातारा येथे झालेल्या विभागीय किक-बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्यपदक

हुजैफ़ा शरीफ ठाकुर उज्बेकिस्तान येथे झालेल्या जागतिक सिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

या खेळाडूंच्या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *