संगमेश्वर : तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

banner 468x60

काही वेळापूर्वी संगमेश्वर तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासोबत पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आंबा,काजू व्यापारी मात्र मोठ्या चिंतेत आहेत.

आधीच हवामानामुळे आंबा पिक कमी आहे त्यात अवकाळी पावसामुळे आलेले आंबा पिक ही खराब होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *