संगमेश्वर : कडवई रेल्वे स्थानकानजीक ट्रॅकवर आढळला 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह

banner 468x60

कोकण रेल्वे मार्गावरील कडवई रेल्वे स्टेशननजीक राजवाडी गावाच्या जवळ तेथील रेल्वे फाटकामध्ये दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास साक्षी अनिल भडवळकर (वय वर्ष १८ ) हिचा मृतदेह आढळला.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संगमेश्वर पोलिस स्टेशनचे किशोर जोयशी, चंद्रकांत कांबळे, सोमनाथ आव्हाड, मुगदळ आणि कडवई धामनाक वाडितील ग्रामस्थ पंचनानम्यावेळी उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *