रत्नागिरी : पोमेंडी खुर्द येथे दरड कोसळून तीन जण जखमी

banner 468x60

जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरा नजीकच्या पोमेंडी खुर्द गावात दरड कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले यात दोन वर्षीय बालकाचा समावेश आहे.

  जखमी झालेल्यांमध्ये 1.) आशा अमर राठोड (वय ४२), 2. )मोहन किसन राठोड (वय २2, 3.) रोहन जाधव (वय १७) यांचा समावेश आहे. 

या सर्वांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चव्हाण तसेच तलाठी वैभव शेंडे यांनी धाव घेतली. जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *