रत्नागिरी : पावस एज्युकेशन सोसायटीची विद्यार्थिनी उमेमा सरफराज गावकडकर बोर्डात प्रथम

banner 468x60

पावस एज्युकेशन सोसायटी संचलित झुलेखा दाऊद काजी उर्दू हायस्कूल पावसची विद्यार्थिनी उमेमा सरफराज गावखडकर हिने मार्च 2024 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत

banner 728x90

उर्दू प्रथम भाषा विषयात 96 गुण प्राप्त करून एस.एस.सी बोर्ड कोकण विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

दिनांक१८ जानेवारी २०२५ रोजी एस.एस.सी बोर्ड कोकण विभागाच्या वतीने प्राप्त झालेल्या पत्रात उमेमा हिने मार्च 2024 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उर्दू प्रथम भाषा

विषयात 96 गुण प्राप्त करून विषय टॉपरचा मान प्राप्त केल्याची पुष्टी करण्यात आली. सदर पत्रासोबत ओमेमा सरफराज गांवखाडकरच्या नावे रुपये रक्कम 1000 चा विषय टॉपर पारितोषिकाचा चेक प्राप्त झाला.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *