रत्नागिरी : जिल्ह्यात आज व उद्या पाऊस पडण्याची शक्यता

banner 468x60

भारतीय हवामान विभाग यांच्याकडून हवामान विषयक प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक 03 व 04 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारे व वीजांच्या गडगटासह पाउस होण्याची शक्यता आहे.

banner 728x90

तसेच दिनांक 05 ते 07 एप्रिल 2025 या कालावधीत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *