रत्नागिरी : मतदानाच्या दिवशी उद्या 2 डिसेंबरला सुट्टी जाहिर

banner 468x60

रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदा व लांजा,देवरूख, गुहागर या तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदा व लांजा,देवरूख, गुहागर या तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकी करिता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

ही सार्वजनिक सुदृट्टी उक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे.नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये,सार्वजनिक उपक्रम, बँका कर्मचारी यांनाही हि सुट्टी लागू रहाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *