राजापूर तालुक्यातील पहिली न्यायाधीश होण्याचा मान समृद्धी प्रशांत नार्वेकर यांना मिळाला आहे. समृध्दी यांचा तिच्या आई-वडिलांसमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, शिवसहकार जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, महिला तालुका संघटक प्राची शिर्के, युवा उपजिल्हाधिकारी संतोष हातनकर, मा. नगरसेवक विनय गुरव, माजी शहर प्रमुख अनिल कुडाळी, उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे, पुनस सरपंच संतोष लिंगायत, वेरवली बु. माजी उपसरपंच शांताराम गुरव,
अभय मेळकर, युवासेना तालुकाधिकारी सुभाष नवाळे, माजी सरपंच प्रभाकर हातणकर, सुधीर विचारे, युवा विभाग अधिकरी अमित मोंडे, उद्योजक प्रकाश काटकर, जेष्ठ शिवसैनिक चंद्रकांत नारकर,
सूर्यकांत नारकर, राजापूर महिला उपशहर संघटक श्रद्धा धालवलकर, विभाग संघटक संगीता चव्हाण, मीनाक्षी गुरव, मा. नगराध्यक्ष कल्याणी राहटे, युवती अधिकरी प्रतीक्षा मांजरेकर उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*