रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली

banner 468x60

आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झालीयेरायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्रीउशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहेबचावासाठी अग्निशमन दलएनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

 दरम्यानघटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहेदरम्यानघटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंयतसेच पावसामुळे डोंगराचा रस्ताअत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.  

सध्या 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 5 जणांचा यादुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहेतर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेघटनास्थळी दाखल झाले आहेत

रायगडातील (Raigad) (Irsalvadi) घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहेहेलकॉप्टर तयार आहेपण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकतनाहीत्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाहीअसं अजित पवार म्हणाले

तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाचलाखांची मदत जाहीर केल्याचं मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहेतर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हासरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहेयामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी दिली आहे.

 आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलंआहेआहेहेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंआहेपनवेलरायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेतया उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचीमाहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

 तसचे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलंआहेहवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहेबचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास 500 ते 700 माणसं घटनास्थळी पोहोचली असून अजून माणसं पाठवणारअसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *