दापोलीमधील जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक यांची रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

अक्षय फाटक युवा उद्योजक आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. गोविंदा पथकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि जिल्ह्यातील दहीहंडी उत्सवात शिस्तबद्धता आणण्यासाठी असोसिएशन काम करणार असल्याची माहिती अक्षय यांनी फाटक शहरातील फाटक कॅपिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अक्षय फाटक यांची रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली असून अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













