कोकण : खासगी ट्रॅव्हल्सने जास्त भाडं घेतलं तर करा तक्रार 

banner 468x60

गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर आला आहेयासाठी मुंबईतून गावाला जाण्याची तयारी चाकरमानी करू लागले आहेतकोकण ते मुंबई  मुंबई ते कोकण तसेच पुणे या मार्गावर खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स सेवा पुरवत असतात

 🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

banner 728x90 banner 728x90

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

याच कालावधीत गर्दीचाहंगाम लक्षात घेत खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसायिकांकडून अवास्तव तिकिटाचे दर आकारले जातातमात्र या सगळ्यावर आता परिवहनविभागाचा अंकुश असणार आहे.

 यासाठी आता जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांकडून दर निश्चित करण्यात आले असून या दरापेक्षा 50 टक्के अधिक दरांची आकारणी झाल्यास थेट व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याचं आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडूनकरण्यात आलं आहे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दरपत्रक ठरवून दिले आहेतकोणत्याहीखासगी बस वाहतूकदाराने या दराच्या ५० टक्के अधिक (दीडपटआकारणी करण्यास परवानगी असूनया दराच्या दीडपटापेक्षाजास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२२२५४४४ या व्हॉटसॲप क्रमांकावर वाहनवाहनाचा नोंदणी क्रमांक  भाडेआकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावीअसे आवाहन सहाप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केलेआहे.

 प्रवासाचा मार्ग रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे तिकीट– साधे ५२५ रुपयेशिवशाही (वातानुकुलित८१५ रुपयेशयनयान (विनावातानुकुलित७१० रुपयेरत्नागिरी ते ठाणे – ५०५ रुपये७५० रुपये६९० रुपयेरत्नागिरी ते बोरीवली – ५५० रुपये८१५ रुपये७५० रुपयेरत्नागिरी ते पुणे/पिंपरी – ४९० रुपये७२५ रुपये६६५ रुपयेचिपळूण ते मुंबई – ३९० रुपये५८५ रुपये५३५ रुपयेचिपळूण ते पुणे – ३६० रुपये५३० रुपये४८५ रुपयेदापोली ते मुंबई – ३५० रुपये५२० रुपये४७५ रुपयेदापोली ते ठाणे – ३६०रुपये५३० रुपये४८५रुपयेदापोली ते बोरोवली – ३७५ रुपये५५५ रुपये५१० रुपये आणि दापोली ते पुणे/पिंपरी – ३५० रुपये५२० रुपये५७५ रुपये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे  दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत

त्यानुसारचप्रवाशांनी भाडे द्यावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *