मुंबईहून राजापूरकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात

banner 468x60

मुंबई – गोवा महामार्गावर माणगाव नजीक रेपोली येथे एसटी बसने कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झालाय.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात एसटीमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 19 प्रवासी जखमी झालेत.. 2 जखमी प्रवासी गंभीर आहेत.

बस मुंबईहून राजापूरकडे जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *