रत्नागिरी : अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या तरुणाला अटक

banner 468x60

तालुक्यातील आगरनरळ येथील अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या विवाहित तरुणाला जयगड पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90 banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

प्रणेश बाळकृष्ण गाडे (३४, रा. वरची निवेंडी, रत्नागिरी) याला पोलिस कोठडी सुनावण्यात आलाीय.. २ वर्षांपूर्वी प्रणेशने त्या अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

याप्रकरणी पीडितेने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रणेश विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *