संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला

banner 468x60

चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणीया वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. 

👉🏻जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

रत्नागिरी जिल्ह्यातीलसंगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगर भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत. 

तसेचरस्त्यालाही अती वृष्टीमुळे भेगा पडल्या आहेतअसाच काही भाग काही वर्षा पूर्वीही खचला होतायावेळी मात्र आणखी काहीठिकाणी भाग खचला आसल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले.

 चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणीया वाड्यातील दोनगर भागालामोठ मोठ्या भेगा पडल्या आहेतभटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या. 

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *