कोकण : मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे 11 कोटी मिळणार

banner 468x60

जिल्ह्यातील मासेमारी  ऑगस्टपासून सुरू झाली असूनमासेमारीत कोणतीही अडचण येऊ नये आणि मच्छिमारांच्या डिझेलचापरतावा थोडा तरी त्यांना मिळावायासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्याला ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

 ते लवकरचजिल्ह्याला प्राप्त होतीलअशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आलीदोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसायखात्याकडे येणार असूनते पैसे लगेचच सोसायट्यांकडे वर्ग केले जाणार आहेतअजूनही १९ कोटी रुपये येणे बाकी असूनतेहीलवकरात लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 मच्छिमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास मदतहोईलयासाठी अधिवेशनानंतर हे पैसे तत्काळ वर्ग करण्यात आले आहेतजिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या सोसायट्या आणितेथील मच्छिमारांना याचा लाभ होणार असून

राज्य सरकारकडून आतापर्यंत जास्तीत जास्त परतावा देण्यात आला आहेपूर्वी ६०कोटींचा डिझेल परतावा येणे बाकी होतेपरंतुमुख्यमंत्री शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अधिवेशनानंतरतत्काळ हा परतावा मिळण्यास मदत झाली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *