जून्या भांडणाच्या कारणावरुन पती-पत्नीला घरात घुसून मारहाण करुन दुखापत केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ धोंडू वनगुले हे संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घरासमोरील हॉलमध्ये पूजेसाठी बसले होते.
त्यावेळी त्यांचा चुलत भाऊ दिलीप भागोजी वनगुले हा पत्नीसह तेथे आला.
त्या दोघांनी कोणत्या तरी जून्या भांडणाच्या कारणावरुन अचानक घराच्या अंगणात घुसून त्यांच्या पत्नीला ‘xxx बाहेर ये, तुला दाखवतो’, असे म्हणत शिविगाळ करुन त्याच्या पत्नीने हाताने मारहाण करुन ढकलून दिले.
तसेच दिलीपने अंगणातील दांडका घेऊन रघुनाथ यांच्या हातावर मारुन दुखापत केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*