खेड : सोनगाव नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

banner 468x60

खेड तालुक्यातील सोनगाव नदीपात्रातील कात्याचा बेट या ठिकाणी एका अज्ञान महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी उघडकीस आलीय.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनगाव नदीपात्रातील खाडी परिसरात एका महिलेचा मृतदेह झाडाझुडपात आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह कळंबनी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला.

याप्रकरणी पोलीस त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करीत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *