दापोली : पोलिसपाटील पदांची भरती

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपविभागाअंतर्गत दापोली व मंडणगड तालुक्यातील रिक्त असलेली पोलिसपाटील पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुरुवात सात सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

तरी ज्या उमेदवारांना पोलिसपाटील पदासाठी अर्ज ऑनलाईन भरताना अडचणी आहेत किंवा ते अर्ज भरण्यासाठी इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह १८ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *