दापोली तालुक्यातील टाळसूरे बौद्धवाडी येथून यश रूपेश खैरे हा 14 वर्षाचा मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे 13 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली होती.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
सदर गुन्ह्याचा शोध दापोली पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, पोकाॅ सुहास पाटील, पोकॉ विरेंद्र सातार्डेकर यानी शिताफिने घेऊन १६ सप्टेंबर रोजी ठाणे येथून हरवलेल्या यशला शोधून आणला.
पोलीस तपासात त्याचे अपहरण झाले नव्हते तर तो स्वतःहून घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
१४ वर्षीय यशला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती दापोली पोलीसानी दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















