दापोली : 13 जनावरांना लम्पीची लागण

banner 468x60

दापोली तालुक्यातील १३ जनावरांना पुन्हा लम्पीची लागण झाली आहे. यात एक भटक्या वासराचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

दापोली शहरासह लगत असणाऱ्या गिम्हवणे, जालगाव मार्गावर अशा अनेक ठिकाणी भटक्या गुरांचा मोठा वावर असून यात गिम्हवणे येथे एका भटक्या वासराला लम्पीचा आजार झाला असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *