दापोली तालुक्यातील आसूद येथे ६२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसूद कडूवाडी येथे राहणारे राजेश लक्ष्मण कडू यांचा कमरेभर असलेल्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झालाय. राजेश कडू यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















