Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दाभोळ : येथे अजगराला जीवदान

banner 468x60

तालुक्यातील दाभोळ येथील किशोर जैन यांच्या मागील अंगणातील जाळीत अडकलेल्या अजगराला जीवदान देण्यात आले.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90 banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

जैन यांनी सर्पमित्रांना माहिती दिल्यानंतर, या अजगराची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. जाळीत सापडलेला अजगर हा ७ फूट लांबीचा होता.

सर्पमित्र किरण करमरकर व जुई करमरकर यांनी या अजगराला जीवदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *